Thursday, 9 September 2021
माझा प्रभाग माझी जबाबदारी
माझ विभाग माझी जबाबदारी....! आरोग्य दाई गणपती बाप्पाचे आगमन बेलापुर विभागात, डेंगू मलेरिया सह साथीचे रोगा ची वाढ होत असून मनसे स्थानिक प्रतिनिधी सौ. प्रिया कोळी यांच्या तर्फे विभाग क्र. १०६ बेलापुर-शहाबाज-फणसपाडा मध्ये मोफत डास नाशक धूर फवारणी करण्यात आली, या प्रसंगी मनसे विभाग सहासचिव प्रशांत कोळी, म.न.वि.से उपविभाग अध्यक्ष ऋषिकेश पवार महाराष्ट्र सैनिक स्वप्नील राठोड, सम्राट भद्रे आदी उपस्थित होते
Subscribe to:
Comments (Atom)
मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!
मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...
-
आपल्या प्रभागातील बेलापूर सेक्टर १५ मधिल बस स्थानके हे कित्येक दिवस झाले मोडकळीच्या अवस्थेत आहेत, त्या बसस्थानकांवरती उन्हाळ्यात आणी पावसा...
-
मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...










