Tuesday, 30 November 2021

नवीन मतदार नोंदणी..

थेंब थेंब तळे साचे, आज मतदार नोंदणी चा शेवट चा दिवस असून माझ्या ऑफिस मध्ये रात्री ११:३७ वाजे पर्यंत मतदार नोंदणीच काम सुरु होत. तुमच्या कडे ताकत आहे #लोकशाहीला #बळकट करण्याची. One Man One Vote And One Man One Value. -B.R.Ambedkar

Wednesday, 24 November 2021

माझा झेंडा माझी ओळख अभियान...

माझा झेंडा,माझी ओळख अभियानास सुरुवात.... अभिमानाचा झेंडा महाराष्ट्र सैनिकांच्या घरोघरी डौलाने फडकणार... नवी मुंबई, बेलापूर, फणसपाडा गावातील महाराष्ट्र सैनिकांना झेंडा वाटप...

मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!

मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...