Sunday, 16 October 2022

मनसे सदस्य नोंदणी..

नवी मुंबई मनसे बेलापूर विभाग आयोजित सदस्य नोंदणी अभियान ... आयोजक - प्रशांत कोळी, भूषण कोळी, संदेश पाटील, प्रकाश कोकाटे, ऋषिकेश पवार...

मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!

मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...