Saturday, 29 April 2023
Health Camp
कै. संतोष शिमग्या पाटील यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर रविवार दि. ३० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत आयोजक Shree Ramkrishna Netralaya, गावदेवी ग्रामस्थ मंडळ फणसपाडा व अमृत प्रेरणा सामाजिक संस्था, नवी मुंबई. रक्तदान व दंत चिकित्सा शिबीर व डोळे तपासणी शिबीर यशस्वीरित्या पार पाडले
सर्व फणसपाडा ग्रामस्थ मंडळी अणि सर्व स्वयंसेवक बंधूंचा अभिवादन
Subscribe to:
Comments (Atom)
मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!
मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...
-
आपल्या प्रभागातील बेलापूर सेक्टर १५ मधिल बस स्थानके हे कित्येक दिवस झाले मोडकळीच्या अवस्थेत आहेत, त्या बसस्थानकांवरती उन्हाळ्यात आणी पावसा...
-
मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...







