Wednesday, 14 June 2023

वृक्ष चटणी

माझा प्रभाग, माझी जबाबदारी !! सेक्टर १९ मधील रस्त्यावर वाहनांची पार्किंग होते व येथून येजाकरणाऱ्या लोकांची वर्दळ सुद्धा खूप असते, यातच काही वृक्ष धोकादायक अवस्थेत रस्त्या बाहेर जास्त झुकलेली व मोठी वृक्ष होती त्यांची छाटनी उद्यान विभाग मार्फत करून घेतली. कोणत्याही समस्यांसाठी त्वरित संपर्क साधा, आम्ही आपल्या सेवेत सदैव उपलब्ध आहोत.

Tuesday, 13 June 2023

एक दिवस तरी वारी अनुभवावी..

एक दिवस तरी वारी अनुभवावी या उद्देशाने वारी मध्ये सामील झालो आणि संताच्या आणि चारकन्यांच्या अंभगत इतका गुंतून गेलो, सर्व थकवा दूर झाला आणि हा अनुभव प्रत्येक वर्षी व्हावा अशी इच्छा व्यक्त करतो.

मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!

मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...