Tuesday, 1 August 2023

वह्या वाटप..

महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेच्या १७ वर्धापन दिनानिमित्त प्रभाग क्र. ३९ मधील गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या...

मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!

मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...