Thursday, 26 October 2023

पाणीपुरवठा विभागाचे धन्यवाद..

नवी मुंबई पाणी पुरवठा विभाग चे मना पासून खूप खूप आभार.. बेलापूर विभागातील पंचशिल नगर नं. १ सेक्टर-१९/२० येथे गेल्या ४ ते ५ महिन्यापासून पाणी पुरवठ्याचा दाब कमी होत असल्यामुळे होणाऱ्या अपुऱ्या पाणी पुरवठयाबाबत आपण लकरत लवकर पाईप लाईनचे काम करून दिले, आपल्या मुळे हा पाण्याचा विषय मार्गी लागला..

मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!

मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...