Wednesday, 26 May 2021

बेलापुर विभाग क्र. १०६ मधील माता बाळ रुग्णालयात ओ.पी.डी सुरू करून मिळावी.

कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यास बेलापुर विभाग क्र. १०६ मधील माता बाळ रुग्णालयात ओ.पी.डी सुरू करून मिळावी या संदर्भात प्र. सहा आयुक्त श्री. शशिकांत तांडेल साहेब यांना पत्रव्यवहार करण्यात आले या प्रसंगी संदेश पाटील म.न. से उपविभाग अध्यक्ष, प्रशांत कोळी म.न.से सहा सचिव बेलापुर, प्रकाश कोकाटे म.न.से शाखा अध्यक्ष, सिद्धेश जागे म.न.वि.से विभाग अध्यक्ष, ऋषिकेश पवार म.न.वि.से उपविभाग अध्यक्ष उपस्थित होते...

No comments:

Post a Comment

मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!

मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...