Thursday, 17 June 2021

कोविड वॉरियर्स यांचे धन्यवाद..

म.न.म.से शहर अध्यक्षा डॉ. आरती धुमाळ यांच्या सांगण्या वरून नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र ०१ लसीकरणा चा आज दुसरा दिवस, कोविड वॉरियर्स यांना धन्यवाद करत, लोकांच्या सोईसुविधा पाहण्या साठी आम्ही शाळेत गेलो होतो...

Monday, 14 June 2021

१४ जून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या ज्ञानापण ५३ व्या वाढदिवसानिमित्त माहळा पुस्तक घरोघरी अभियान १४ जून २०२१ ते १४ जून २०२२ या वर्षभरात ५३ हजार घरी पुस्तक अर्पण करण्याचा मानस...

#पुस्तक_घरोघरी_अभियान #पाहिला_टप्पा_पूर्ण #दुसरा_टप्पा_पूर्ण सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्या ५३व्या वाढदिवसानिमित्ताने मनसे नवी मुंबईचे शहर अध्यक्ष श्री. गजानन काळेसाहेब यांच्या माध्यमातून नवी मुंबईकरांन साठी "पुस्तक घरोघरी" अभियान सुरू करण्यात आले आहे. बेलापुर मधील नागरीकांनी देखील उस्फुर्तपणे ह्या अभियानात सहभागी होऊन आपल्या आवडीचे पुस्तक नोंदवले ते त्यांच्या भेटीसाठी घेऊन गेलो, अजूनही वेळ गेलेली नाही खालील लिंक वर जाऊन आपले आवडते पुस्तक नोंदवा, आम्ही ते आपल्यासाठी नक्की घेऊन येऊ... नोंदणी साठी QR कोड स्कॅन करा आणि आपल्या आवडीचे पुस्तक घरपोच मिळवा https://forms.gle/7tssNvEwXPiki5J67

कोविड वारीयर्स यांचा सत्कार समारंभ..

१४ जून मा. आ. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त कोविड वारीयर्स यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या वतीने सत्कार समारंभ करण्यात आला या प्रसंगी म.न.म. से शहर अध्यक्षा डॉ. आरती धुमाळ, म.न.से सहसचिव श्री. प्रशांत शिमग्या कोळी, म.न.वि.से उपविभाग अध्यक्ष ऋषिकेश गोविंद पवार, म.न.वि.से गट अध्यक्ष अजय विजय ठाकूर व महाराष्ट्र सैनिक स्वप्नील विजय राठोड उपस्थित होते...

Wednesday, 9 June 2021

साखळी आंदोलन

लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील साहेबांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावेच लागेल.

मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!

मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...