Monday, 14 June 2021
१४ जून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या ज्ञानापण ५३ व्या वाढदिवसानिमित्त माहळा पुस्तक घरोघरी अभियान १४ जून २०२१ ते १४ जून २०२२ या वर्षभरात ५३ हजार घरी पुस्तक अर्पण करण्याचा मानस...
#पुस्तक_घरोघरी_अभियान
#पाहिला_टप्पा_पूर्ण
#दुसरा_टप्पा_पूर्ण
सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्या ५३व्या वाढदिवसानिमित्ताने मनसे नवी मुंबईचे शहर अध्यक्ष श्री. गजानन काळेसाहेब यांच्या माध्यमातून नवी मुंबईकरांन साठी "पुस्तक घरोघरी" अभियान सुरू करण्यात आले आहे. बेलापुर मधील नागरीकांनी देखील उस्फुर्तपणे ह्या अभियानात सहभागी होऊन आपल्या आवडीचे पुस्तक नोंदवले ते त्यांच्या भेटीसाठी घेऊन गेलो, अजूनही वेळ गेलेली नाही खालील लिंक वर जाऊन आपले आवडते पुस्तक नोंदवा, आम्ही ते आपल्यासाठी नक्की घेऊन येऊ...
नोंदणी साठी QR कोड स्कॅन करा आणि आपल्या आवडीचे पुस्तक घरपोच मिळवा
https://forms.gle/7tssNvEwXPiki5J67
Subscribe to:
Post Comments (Atom)
मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!
मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...
-
आपल्या प्रभागातील बेलापूर सेक्टर १५ मधिल बस स्थानके हे कित्येक दिवस झाले मोडकळीच्या अवस्थेत आहेत, त्या बसस्थानकांवरती उन्हाळ्यात आणी पावसा...
-
मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...









No comments:
Post a Comment