Tuesday, 25 January 2022
७३ वा प्रजासत्ताक दिन...
सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनसंपर्क बेलापूर फणसपाडा-शाहबाज कार्यालय बाहेर देशाचा ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. त्या वेळी उपस्थित मान्यवर श्री. श्याम मोहनन (बेलापूर नगर कार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) व फणसपाडा स्थानिक रहिवासी श्री १) चंद्रकांत कोळी २) विनोद कोळी ३) प्रभाकर कोळी यांच्या शुभ हस्ते सकाळी ०९:३० ला भारताचा राष्ट्रीय ध्वजारोहण करण्यात आला. या प्रसंगी म.न.से स्थानीक लोकप्रतिनिधी सौ. प्रिया प्रशांत कोळी (कांबळे), सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते
Subscribe to:
Post Comments (Atom)
मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!
मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...
-
आपल्या प्रभागातील बेलापूर सेक्टर १५ मधिल बस स्थानके हे कित्येक दिवस झाले मोडकळीच्या अवस्थेत आहेत, त्या बसस्थानकांवरती उन्हाळ्यात आणी पावसा...
-
मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...



No comments:
Post a Comment