Tuesday, 24 January 2023

बेलापूर रेल्वे स्टेशन परिसरा मधील रस्त्याची दुरुस्ती

महाराष्ट्र नवनिर्माण सेना बेलापूर च्या निवेदनाला यश बेलापूर स्टेशन परिसरातील रस्ताची दुरावस्था असल्यामुळे व रस्तात्या मध्ये खड्डे पडल्यामुळे व अनेक दिवस रिक्षा कार अणि नागरिकांचे त्याचा त्रास होत होता, महाराष्ट्र सैनिक रस्तावर उभा राहून चांगल्या प्रकारे काम करून घेतले.त्यामुळे रस्ता दुरूस्त करण्याबाबत निवेदन देण्यात आले होते व त्या निवेदनास आज यश आले आहे...

No comments:

Post a Comment

मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!

मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...