Saturday, 8 July 2023

एक सही संतापाची...

राजकारणाचा चिखल झालाय म्हणून प्रचंड संताप येतोय? बघा, हा जनतेचा प्रतिसाद...! मायबाप जनतेला कधीच गृहीत धरु नका...! एक सही संतापाची...! स्थळ - विद्या प्रसारक हायस्कूल समोर बेलापूर.

Tuesday, 4 July 2023

बस स्टॉप चे सुशोभीकरण

आपण निवेदन दिले. अणि काम पण पूर्ण करून दिल... बस स्टॉपच ही सर्व ताकत राजसाहेब ठाकरे मुळे आहे... जय महाराष्ट्र

बेलापूर मधील ३ चौकान मध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात बाबत...

बेलापूर प्रभाग क्र. ३९ मध्ये १). गावदेवी शहाबाज चौक सेक्टर १९. २) फणसपाडा गावदेवी चौक सेक्टर १९. ३) बेलापूर विद्या उत्कर्ष मंडळ चौक सेक्टर २०. या ३ चौक मध्ये सी. सी टी. वी कॅमेऱ्यांची ची मागणी. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तातडीने पत्र न.मू.म.पा ला पाठवले, येत्या महिन्या भरात कॅमेरे लावण्याचे आश्वासन न.मु. म.पा ने दिले.....

मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!

मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...