Tuesday, 4 July 2023
बेलापूर मधील ३ चौकान मध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात बाबत...
बेलापूर प्रभाग क्र. ३९ मध्ये १). गावदेवी शहाबाज चौक सेक्टर १९. २) फणसपाडा गावदेवी चौक सेक्टर १९. ३) बेलापूर विद्या उत्कर्ष मंडळ चौक सेक्टर २०. या ३ चौक मध्ये सी. सी टी. वी कॅमेऱ्यांची ची मागणी.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक तातडीने पत्र न.मू.म.पा ला पाठवले, येत्या महिन्या भरात कॅमेरे लावण्याचे आश्वासन न.मु. म.पा ने दिले.....
Subscribe to:
Post Comments (Atom)
मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!
मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...
-
आपल्या प्रभागातील बेलापूर सेक्टर १५ मधिल बस स्थानके हे कित्येक दिवस झाले मोडकळीच्या अवस्थेत आहेत, त्या बसस्थानकांवरती उन्हाळ्यात आणी पावसा...
-
मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...


No comments:
Post a Comment