Tuesday, 26 September 2023

बाप्पा चे दर्शन

चिंचपोकळी चिंतामणीच्या बाप्पांचे चरण दर्शन 😍🙇 रात्रभर फिरून गणपती बाप्पा बघायची आणि दर्शनाची मज्जाच वेगळी आहे. ♥️ #बाप्पामोरया #ganpati2023

Wednesday, 20 September 2023

बेलापूर विभागातील पाण्याचा प्रश्नांना निमित्त बैठक...

श्री. अरविंद शिंदे साहेब उप अभियंता (पाणी पुरवठा विभाग) यांच्याशी भेटून गेल्या ४ ते ५ महिन्यापासून होत असल्यामुळे बेलापूर विभागातील शहाबाज सेक्टर- १९ व पंचशिल नगर नं. १, सेक्टर-१९/२० येथे होणान्या अपुऱ्या पाणी पुरवठयाबाबत स्थानिक रहिवाशांची अभियंतान सोबत चर्चा झाली आणि यावर लकरत लवकर योग्य कार्यवाही करू आसा रहिवाश्यांना अभियांतनी दिलासा दिला.

Thursday, 7 September 2023

बेलापूर चा माखन चोर...

जल्लोष आणि फक्त जल्लोषच पूर्ण राज्यभर दहीहंडी साजरी झाली. गोविंदा पथक हे पूर्ण वर्षभर यासाठी तयारी करीत असतात. आपल्याला जो आनंद या दहीहंडी मधून मिळतो त्याचे पूर्ण श्रेय या गोविंदांना जाते. 2 वर्षां नंतर सगळीकडे अमाप उत्साह दिसत होता, मी देखील अनेक ठिकाणी जाऊन गोविंदांना प्रोत्साहन देऊन दहीहंडी चा आनंद घेतला. या पूर्ण दिवसाचे वर्णन एका शब्दात करायचे म्हणजे "जल्लोष आणि फकत्त जल्लोषच".

मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!

मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...