Thursday, 7 September 2023

बेलापूर चा माखन चोर...

जल्लोष आणि फक्त जल्लोषच पूर्ण राज्यभर दहीहंडी साजरी झाली. गोविंदा पथक हे पूर्ण वर्षभर यासाठी तयारी करीत असतात. आपल्याला जो आनंद या दहीहंडी मधून मिळतो त्याचे पूर्ण श्रेय या गोविंदांना जाते. 2 वर्षां नंतर सगळीकडे अमाप उत्साह दिसत होता, मी देखील अनेक ठिकाणी जाऊन गोविंदांना प्रोत्साहन देऊन दहीहंडी चा आनंद घेतला. या पूर्ण दिवसाचे वर्णन एका शब्दात करायचे म्हणजे "जल्लोष आणि फकत्त जल्लोषच".

No comments:

Post a Comment

मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!

मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...