Saturday, 25 November 2023

भारतीय संविधान दिन...

'भारतीय संविधान दिना'च्या शुभेच्छा ! महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या संविधानाला आजच्या दिवशी मान्यता प्राप्त झाली. त्यामुळे हा दिवस 'संविधान दिन' म्हणून देशभर साजरा केला जातो. देशात स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता टिकून रहावी, यासाठी हा दिवस साजरा होतो या दिनानिमित्त बेलापूर येथील नालंदा बौद्ध विहार पंचशील नगर क्र. १ येथे संविधान दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून संविधान वाचन करून साजरा करण्यात आला. याप्रसंगी म.न.से उपविभाग अध्यक्ष संदेश पाटील, म.न.से जनहित कक्ष सहासचिव प्रशांत कोळी, म.न.से शाखा अध्यक्ष प्रकाश कोकाटे, म.न.वि.से विभाग अध्यक्ष सिद्धेश जागे, म.न.वि.से उपविभाग अध्यक्ष ऋषिकेश पवार उपस्थित होते...

Saturday, 4 November 2023

मनसे मुळे ७ कुटुंबांची दिवाळी आनंदाने साजरा होणार...

मनसे मुळे ७ कुटुंबांची दिवाळी आनंदने साजरी होणार... गेल्या १ महिन्या पासून कंपनी ने ७ कामगाराचा पगार अडकवून ठेवला होता, व ते सर्वे युवक आपल्या मनसे जनसंपर्क कार्यालय न्यायाची आशा घेऊन आले होते, राज साहेबांच्या आशीर्वादा ने मनसे ची टीम कंपनी च्या ऑफिस मध्ये जाऊन कंपनी च्या मालकाशी भेटून मीटिंग केली आणि जागाच्या जागी कामगाराच्या हाती त्याच्या हक्काचा पागर चेक व ऑनलाईन पेमेंट च्या माध्यमातून करून घेतली.. या प्रसंगी मनसे विभाग अध्यक्ष श्री. भूषण कोळी, मनसे जनहित कक्ष सहसचिव श्री. प्रशांत कोळी, मनसे बेलापूर विभाग शाखा अध्यक्ष श्री. प्रकाश कोकाटे, मनविसे शहर सहसचिव कु. मधुर कोळी व मनविसे उपविभाग अध्यक्ष कु. ऋषिकेश पवार हे पदाधिकारी उपतिस्थी होते.

मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!

मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...