Saturday, 4 November 2023

मनसे मुळे ७ कुटुंबांची दिवाळी आनंदाने साजरा होणार...

मनसे मुळे ७ कुटुंबांची दिवाळी आनंदने साजरी होणार... गेल्या १ महिन्या पासून कंपनी ने ७ कामगाराचा पगार अडकवून ठेवला होता, व ते सर्वे युवक आपल्या मनसे जनसंपर्क कार्यालय न्यायाची आशा घेऊन आले होते, राज साहेबांच्या आशीर्वादा ने मनसे ची टीम कंपनी च्या ऑफिस मध्ये जाऊन कंपनी च्या मालकाशी भेटून मीटिंग केली आणि जागाच्या जागी कामगाराच्या हाती त्याच्या हक्काचा पागर चेक व ऑनलाईन पेमेंट च्या माध्यमातून करून घेतली.. या प्रसंगी मनसे विभाग अध्यक्ष श्री. भूषण कोळी, मनसे जनहित कक्ष सहसचिव श्री. प्रशांत कोळी, मनसे बेलापूर विभाग शाखा अध्यक्ष श्री. प्रकाश कोकाटे, मनविसे शहर सहसचिव कु. मधुर कोळी व मनविसे उपविभाग अध्यक्ष कु. ऋषिकेश पवार हे पदाधिकारी उपतिस्थी होते.

No comments:

Post a Comment

मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!

मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...