Thursday, 22 December 2022

सन्मा. श्री. अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन तक्रार पेटीचे उद्घाटन.

 

सन्मा. श्री. अमित साहेब ठाकरे यांच्या हस्ते बेलापूर प्रभाग क्रमांक ३९ मधील ऑनलाइन तक्रार पेटीचे राजगडावर उद्घाटन झाले. लवकरच तक्रार पेटी आपल्या भेटीला येईल. माझा प्रभाग माझी जबाबदरी या उपक्रमाला प्रतिसाद देऊयात आणि आपले विभाग विकासाच्या वाटे वर आणुयात. तुमची एक तक्रार आपल्या विभागाला सुधरवेल. या प्रसंगी म.न.वि.से नवी मुंबई शहर अध्यक्ष मा. संदेशदादा डोंगरे यांच्या सह विवेक शिंगोटे, मधुर कोळी आदी पदधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!

मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...