Monday, 1 February 2021
बेलापूर शाखा उदघाटन
नवी मुंबईत मनसेची घोडदौड सुरूच ...
नवी मुंबईत शाखा उदघाटनाचा धडाका सुरूच आहे. बेलापूर फणसपाडा येथे प्रिया प्रशांत कोळी, प्रशांत कोळी, श्याम कोळी यांनी पक्षाची नवीन शाखा स्थापन केली. यावेळी शिवसेनेचे माजी विभागप्रमुख सुनिल हुंडारे यांनी राजसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षप्रवेश केला. कोपरखैरणेत मनसे उप विभागअध्यक्ष ऍड. जयदीप डमाळे यांनी शाखेची स्थापना केली. तर दिघा येथे शिवसेनेचे शाखा प्रमुख श्री. दत्ता कदम, सौ. सुवर्णा दत्ता कदम यांनी मनसेत प्रवेश करून शाखा हि स्थापन केली. या तिन्ही शाखांचे उदघाटन सन्मा. शर्मिला वहिनी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. सोबत सरचिटणीस रिटा ताई गुप्ता, नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, रायगड जिल्हाअध्यक्ष अतुल भगत उपस्थित होते.
येत्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मनसे नक्कीच चमत्कार घडवेल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!
मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...
-
आपल्या प्रभागातील बेलापूर सेक्टर १५ मधिल बस स्थानके हे कित्येक दिवस झाले मोडकळीच्या अवस्थेत आहेत, त्या बसस्थानकांवरती उन्हाळ्यात आणी पावसा...
-
मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...







No comments:
Post a Comment