Sunday, 7 February 2021

MSEB मिटर दुरुस्ती...

MSEB चे मीटर बॉक्स खराब झाले होते. ते नीट करून देण्यासाठी म.न.वि.से ने MSEB कडे मागणी केली होती तरी MSEB चे अधिकारी अमित पवार यांनी स्वतःवून पाडताळनी करून कामास लवकरच सुरूवात होऊल असे आव्हान त्यांनी दिले...

No comments:

Post a Comment

मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!

मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...