Tuesday, 23 March 2021

मनसे नेते सन्मा. श्री. अमित साहेब ठाकरे यांच्या वाढदिसानिमित्त मास्क आणि सॅनिटायझर वाटप.

मनसे नेते सन्मा. श्री. अमितसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई, बेलापुर शहाबाज गावात नागरिकांना मास्क,sanitizer व मनसे हेल्थ लॅब कार्डचे वाटप करण्यात आले. मनसे उपविभाग अध्यक्ष श्याम कोळी यांनी आयोजित केलेल्या वाटपास नागरिकांनी प्रतिसाद दिला तसेच त्यांच्या मार्फत अमित साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी प्रमुख पाहुणे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे साहेब, स्थानिक प्रतिनिधी प्रिया कोळी, प्रशांत कोळी व मनसे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते…

No comments:

Post a Comment

मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!

मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...