Tuesday, 16 March 2021

पक्षाचा प्राथमिक सभासद नोंदणी उपक्रमाला

ठिकाण :- गावदेवी मंदिर, फणसपाडा- शहाबाज, बेलापूर वॉर्ड - १०६.. वेळ- संध्याकाळी ०८.३० वाजता आज दिनांक १६/०३/२०२१, १,२,३ रा दिवस, रोजी "महाराष्ट्र नवनिर्माण सेना" पक्षाचा प्राथमिक सभासद नोंदणी उपक्रमाला युवापर्व काळे साहेबानी आज दिलेली सदिच्छा भेट.. लोकांचा मिळणारा चांगला प्रदिसाद.. धन्यवाद..

No comments:

Post a Comment

मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!

मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...