Wednesday, 3 March 2021

MSEB कामगारांचा सत्कार...

आपणास जय महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपूर्वी म.न. से ने MSEB संबंधित अधिकाऱ्या कडे पत्रव्यवहार केले होते. आज MSEB ने पंचशील नगर क्रमांक ०२ मध्ये त्याच काम संपवल्या बद्दल त्यांना गुलाबाचे छोटेशे झाड देऊन त्यांचे धन्यवाद केले.

No comments:

Post a Comment

मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!

मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...