Tuesday, 6 September 2022

शिक्षक दिन.....

सर्व शिक्षक वृंदांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! एखाद्या दगडाला शिल्पकाराने, मातीला कुंभाराने आणि हिऱ्याला रत्नपारख्याने आकार द्यावा तसे प्रत्येक शिक्षक अत्यंत कष्टाने विद्यार्थ्यांना घडवत असतो. त्यासाठी अविरत श्रम करत असतो. आपल्या कार्यासाठी व्यक्तिगत जीवनातल्या अनेक गोष्टींचा कित्येकदा त्यागही करत असतो. म्हणूनच भारतीय संस्कृतीत गुरुजनांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. माझ्या सर्व गुरुजनांना शिक्षक दिनानिमित्त मनःपूर्वक वंदन !

No comments:

Post a Comment

मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!

मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...