Wednesday, 13 April 2022
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतनिमित्त राशन वाटप...
मनसे बेलापूर शाखेच्या वतीने नालंदा बुद्ध विहार येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली. या वेळी मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी नवी मुंबईतील प्रत्येक बुद्ध विहारात वाचनालय देण्याचे जाहीर केले. तसेच यंदाच्या वर्षी जयंतीचे फलक न छापता गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रभाग क्रमांक ३९ स्थानिक प्रतिनिधी प्रिया कोळी, सहसचिव प्रशांत कोळी, उपविभाग अध्यक्ष संदेश पाटील, शाखा अध्यक्ष प्रकाश कोकाटे, उपविभाग अध्यक्ष मनीष खंडागळे मनविसे विभाग अध्यक्ष सिद्धेश जगे, उपविभाग अध्यक्ष ऋषिकेश पवार, महाराष्ट्र सैनिक सम्राट भद्रे, विकास हिवराळे, स्वप्नील राठोड उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!
मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...
-
आपल्या प्रभागातील बेलापूर सेक्टर १५ मधिल बस स्थानके हे कित्येक दिवस झाले मोडकळीच्या अवस्थेत आहेत, त्या बसस्थानकांवरती उन्हाळ्यात आणी पावसा...
-
मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...




No comments:
Post a Comment