Tuesday, 23 March 2021
मनसे नेते सन्मा. श्री. अमित साहेब ठाकरे यांच्या वाढदिसानिमित्त मास्क आणि सॅनिटायझर वाटप.
मनसे नेते सन्मा. श्री. अमितसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई, बेलापुर शहाबाज गावात नागरिकांना मास्क,sanitizer व मनसे हेल्थ लॅब कार्डचे वाटप करण्यात आले. मनसे उपविभाग अध्यक्ष श्याम कोळी यांनी आयोजित केलेल्या वाटपास नागरिकांनी प्रतिसाद दिला तसेच त्यांच्या मार्फत अमित साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या वेळी प्रमुख पाहुणे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे साहेब, स्थानिक प्रतिनिधी प्रिया कोळी, प्रशांत कोळी व मनसे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते…
Tuesday, 16 March 2021
पक्षाचा प्राथमिक सभासद नोंदणी उपक्रमाला
ठिकाण :- गावदेवी मंदिर, फणसपाडा- शहाबाज, बेलापूर वॉर्ड - १०६.. वेळ- संध्याकाळी ०८.३० वाजता
आज दिनांक १६/०३/२०२१, १,२,३ रा दिवस, रोजी "महाराष्ट्र नवनिर्माण सेना" पक्षाचा प्राथमिक सभासद नोंदणी उपक्रमाला युवापर्व काळे साहेबानी आज दिलेली सदिच्छा भेट..
लोकांचा मिळणारा चांगला प्रदिसाद.. धन्यवाद..
Wednesday, 3 March 2021
MSEB कामगारांचा सत्कार...
आपणास जय महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपूर्वी म.न. से ने MSEB संबंधित अधिकाऱ्या कडे पत्रव्यवहार केले होते.
आज MSEB ने पंचशील नगर क्रमांक ०२ मध्ये त्याच काम संपवल्या बद्दल त्यांना गुलाबाचे छोटेशे झाड देऊन त्यांचे धन्यवाद केले.
Subscribe to:
Comments (Atom)
मराठी माती, मराठी मनं आणि मराठी अस्मितेचा सोहळा!
मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...
-
आपल्या प्रभागातील बेलापूर सेक्टर १५ मधिल बस स्थानके हे कित्येक दिवस झाले मोडकळीच्या अवस्थेत आहेत, त्या बसस्थानकांवरती उन्हाळ्यात आणी पावसा...
-
मराठीचे मानकरी" सलाम आपल्या कर्तृत्वाला, अभिमान तुमचा समाजाला... मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील कर्तृत्ववान सुपुत्र...
























